आई-मुलीच्या नात्याची सुंदर सादमायरा स्वप्नील जोशीचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ अल्बममधील ‘सांग आई’ गाणे प्रदर्शित
आई आणि मुलीचं नातं हे अतूट, भावनिक आणि नेहमीच थोडं वेगळं असतं. या नात्यात गोडवा असतो, तर कधी रुसवे-फुगवेही. मुलगी…
